अमरावती जिल्ह्यात 52 स्थानांची गावे आहेत, ते 7 तालुक्याप्रमाणे खाली दिलेली आहेत.
52 मधील 2 स्थानांची (अमरावती,इंदला) गावे निर्देशरहित आहेत, व या व्यतिरिक्त 2 गावे मांडलिक स्थांनाची आहेत.
पूर्ण स्थान करावयाची असल्यास शेवटी दिलेला रूट पहावा
Achalpur
Asthamahasidhi (अष्टमहासिद्धी)
Amravati
Bhatakuli
Wathoda Shukleshwar (वाठोडा शुक्लेश्वर)
Chandurbajar
Deurwada Kajali (देउरवाडा काजळी)
Morshi
Tivsa
Shendurjana Bajar (शेंदुर्जना बाजार)
Daryapur
मांडलिक स्थान
Chandurbajar
अमरावती जिल्ह्यातील स्थाने संपूर्ण.
अमरावती जिल्ह्यातील पूर्ण स्थाने करावयाची असल्यास नागपूरहुन काढलेला रूट पुढीलप्रमाणे. रोडवर पडत असल्याने यात वर्धा जिल्ह्यातील 1 स्थान भिष्णुर घातलेले आहे. बाकी 52 स्थान अमरावती जिल्ह्यातील आहेत.
नागपूर > भिष्णूर > नमस्कारी > तिवसा > शेंदुरजना > आखतवाडा > शिरखेड > पाळा > सालबर्डी > खेड > कोळविहीर > आष्टोली > डोमक > सोनोरी > नानोरी > बोरज > नझरपूर > रिध्दपुर > दाभेरी > ब्राह्मणवाडा > तळेगाव > काटपूर > काटसुर > अंतोर > शिराळा > पुसदा > मातुळग्राम > बेलोरा > शिरजगाव बंड > आखतवाडा > खराळा > तळवेल > साऊर > टाकरखेडा > आष्टी > रामा > थुगाव > वाकी > वाथोडा शुकलेश्वर > खोलापूर > शिंगणापूर > असदपूर > वडनेर भुजंग > काकडा > अचलपूर > अष्टमहासिद्धी > कुऱ्हा > देऊरवाडा > माधान > अमरावती > भानखेडी > अंजनगाव बारी > इंदले > राहटगाव > नांदगाव पेठ > माळधूर > नागपूर
8 तहसील, 2 जिल्हे,
53 स्थान (2 निर्देशरहीत स्थान, 2 मांडलिक स्थान = 55)
900 KM Approx (नागपुर-नागपुर)