माधान, ता. चांदूरबाजार जि. अमरावती
माधान येथील 1 स्थान - माधान येथील स्थान गावातच ग्रामपंचयती जवळ मंदीर आहे.
जाण्याचा मार्ग :
देऊरवाड्याहून आग्नेयेस माधान 4 कि. मी. आहे. चांदूरबाजार ते माधान 7 कि.मी. आहे. माधानला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.
स्थानाची माहिती :
1. आड अवलोकणे स्थान (श्रीप्रभू चरणांकित) :
हे स्थान माधान ग्रामपंचायत कार्यालयाजवळ पूर्वाभिमुख देवळात आहे.
लीळा : श्रीगोविंदप्रभू रिद्धपूरहून देऊरवाड्यास जाताना येथे पालखी थांबवून आड अवलोकन केला. (स्था. पो.)
Google Map Location Link 👈 (किल्क करा)
माधानचे स्थान : 1