Aashtoli (आष्टोली)

आष्टोली ता. मोर्शी जि. अमरावती


आष्टोली येथील 1 स्थान (श्रीगोविंदप्रभुबाबा) - येथील 1 कुंभजय स्थान गावातच आग्नेयेकडे शेतातील मंदीरात आहे. मंदीर आष्टोली गावापासून कोळविहीर कडे जानार्या रोडवर अर्धा की.मी.अंतरावर आहे.


जाण्याचा मार्ग :

डोमकहन आग्नेयेस आष्टोली पायमार्गे 3 कि. मी. आहे. आष्टोली हे गाव, परतवाडा-मोर्शी मार्गावरील रिद्धपूर गावापासून ईशान्येस 4 कि. मी. आहे. आष्टोली ला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. कुंभजयेशी खेळ करणे स्थान :

हे स्थान आष्टोली गावाच्या आग्नेयेस दोन फाग अंतरावर कोळविहीरकडे जाणाऱ्या पाऊल रस्त्यावर शेतामध्ये विहिरीजवळ लिंबाच्या झाडाखाली आहे.

लीळा : श्रीगोविंदप्रभुंनी येथे कुंभजय देवतेच्या प्रतिमेशी खेळ केला. (भी. प्र. ली. 103, स्था, पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


आष्टोली चे स्थान : 1




या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: