Katpur (काटपूर)

काटपूर ता. मोर्शी जि. अमरावती


काटपूर येथील 1 स्थान (श्रीगोविंदप्रभुबाबा) - येथील 1 स्थान गावातच उत्तरेकडे दत्तमंदीरात आहे.


जाण्याचा मार्ग :

शिरखेडहून पश्चिमेस काटपूर पायमार्गे 3 कि. मी. आहे. काटपूर हे गाव, परतवाडा-तिवसा मार्गावर लेहेगावपासून किंचित् वायव्येस 4 कि. मी. आहे व रिद्धपूरहून आग्नेयेस 12 कि. मी. आहे. काटपूरला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. दांडी खालाविणे स्थान :

हे स्थान काटपूर गावाच्या उत्तर विभागी पूर्वाभिमुख देवळात आहे. मुख्य प्रवेशद्वार व देवळाच्या सभामंडपाचे प्रवेशद्वार दक्षिणाभिमुख आहे. हे देऊळ ‘श्रीदत्त मंदिर’ या नावाने ओळखले जाते.

लीळा : श्रीगोविंदप्रभू शिरखेडहन रिद्धपूरला जाताना काटपूरला आले. येथे पालखी थांबविली. मग त्यांना या ठिकाणी आसन झाले. (भी.प्र.ली.288,स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


काटपूर चे स्थान : 1




या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: