Domak (डोमक)

डोमक ता. मोर्शी जि. अमरावती


डोमक येथील 1 स्थान (श्रीगोविंदप्रभुबाबा) - येथील 1 डोंबजय स्थान गावातच पूर्वेकडे मंदीरअर्धा कि.मी.अंतरावर आहे.


जाण्याचा मार्ग :

सोनोरीहुन किंचित् ईशान्येस डोमक (मार्गे गणोजा) 4 कि. मी. आहे. डोमक हे गाव, परतवाडा-मोर्शी मार्गावरील कोळविहीर गावापासून वायव्येस 5 कि. मी. आहे. चांदूरबाजार ते डोमक (मार्गे कोळविहीर) 15 कि. मी. मोर्शी ते डोमक (कोळविहीर मार्गे) 25 कि. मी. डोमक ला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. डोंबजयेशी खेळ करणे स्थान :

हे स्थान डोमक गावाच्या नैर्ऋत्येस एक फर्लाग अंतरावर डोमक-सोनोरी मार्गाच्या पूर्वेस उत्तराभिमुख देवळात आहे.

लीळा : श्रीगोविंदप्रभुंनी येथे डोंबजय देवतेच्या प्रतिमेशी खेळ केला. (भी. प्र. ली. 103, स्था. पो.) 

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


डोमकचे स्थान : 1




या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: