Rahatgaon (राहटगाव)

रहाटगाव, ता. जि. अमरावती


राहाटगांव येथील 1 स्थान (श्रीगोविंदप्रभुबाबा) राहाटगांव गावाच्या पूर्वेकडे गावालगतच 1 कि.मी. अंतरावर घुसमुसा पूर्णा नदीच्या काठावर मंदीरात आहे.


जाण्याचा मार्ग :

रहाटगाव, अमरावती-नागपूर मार्गावरील रहाटगाव फाट्यापासून एक कि. मी. आहे. अमरावती ते रहाटगाव फाटा 5 कि.मी. रहाटगावला जाण्यासाठी अमरावतीहून एस. टी. बस, व सिटी बस सेवा तसेच रिक्षा सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. श्रीगोविंदप्रभूचे दांडी खालावणे स्थान :

हे स्थान रहाटगावच्या पूर्वेस 100 मीटर अंतरावर धसमुसा नदीच्या पूर्व काठी पश्चिमाभिमुख देवळात आहे. रहाटगाव आता गाव राहिले नाही, अमरावती सिटी मध्ये घुसले आहे.

लीळा : श्रीगोविंदप्रभू अंजनगावबारीहून अमरावती मार्गे रहाटगावला आले. येथे पालखी थांबविली. मग त्यांना येथे आसन झाले. त्यानंतर ते तेथून नांदगावला गेले. (ऋ. च. 212 भी. प्र. स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


रहाटगावचे स्थान : 1


  • Govind Prabhu Charitra Lila – 237
  • Rahatgaon : राहाटगांवीं वसति:॥
  • भानुखेडेया बीजें करणे ॥ मग तैसेंचि गोसावी भानुखेडेयासि बीजें केलें : कोडेस्वरावरि दांडी गेली : तवं तीकहुनि काबाडीये मोळीया घेउनि यत होती : तीही म्हणीतलें : “येउती के आलीति मरावया : तथा : मसना : पुा वाधु बैसला असे :” तवं गोसावी म्हणीतले : “आत इउती इउती खाइल म्हणे : न खाय म्हणे : आवो खाइलाच म्हणे :” म्हणौनि मय नटले : आवी भगतजने मेओं लागली : मग वडजंबसि बीजें केलें : वडातळि दांडी खालावीली : ॥ २३७॥



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: