Wanjargaon (वांजरगाव)

वांजरगाव, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद


येथील 1 स्थान - हे स्थान वांजरगांव गावाच्या दक्षिणेकडे मंदीरात आहे.


जाण्याचा मार्ग :

सावखेड्याहून आग्नेयेस वांजरगाव 3 कि.मी. आहे. वैजापूर ते वांजरगाव 18 कि.मी. आहे. वांजरगावला जाण्यासाठी एस.टी.बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान वांजरगावच्या दक्षिण विभागी पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे नारायणमढ होता. त्या मढाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात सावखेड्याहून वांजरगावला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू. ली. 286, स्था. पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून चांदेगावला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


वांजरगावचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –
  • Vanjargaon : वांजरगावीं नारयणाचां मढीं वसति :॥:
  • (.. येथील लीळा नाही, फक्त लीळेची आदीच आहे.. येथे हे पहील्यांदा येने.. स्वामी पुणतांबा-हिंगुणि-पूरणगाव-धोतरा-सांगवखेड्यावरुण आले व नागमठान-डोमेग्राम कडे निघाले…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Vanjargaon : वांजरें नदी वडातळी आसन :॥:
  • (.. येथील लीळा नाही, फक्त लीळेची आदीच आहे.. येथे हे पहील्यांदा येने… स्वामी पाटवध्याला १४ दिवस वास्तव्य करुन साकतला जाताना वांजरें नदी वडातळी आसन जाले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: