जोगेश्वरीचे लेणे

जोगेश्वरीचे लेणे


जोगेश्वरीचे लेणे -  येथील 1 स्थान.
1) आसणस्थान - लेण्यातील पटीशाळेच्या पश्चिमेकडे ओटा आहे. परंपरने ओट्यावर नमस्कार करण्याची पद्धत आहे.


उपरकुंड्या सात आहेत. शेवटील सातव्या उपरकुंडीजवळ जोगेश्वरीचे दक्षिणाभिमुख लेणे आहे. इशाळुवाच्या लेण्याकडून जोगेश्वरीच्या लेण्याकडे जाता येते. तसेच लेणे क्रमांक 24 व 25 पासूनही जोगेश्वरीच्या लेण्याकडे जाण्यास रस्ता आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


स्थानाची माहिती :

51. विहरण स्थान :

जोगेश्वरीच्या लेण्याच्या पुढे पूर्व-पश्चिम पटीशाळा आहे. पटीशाळेत पश्चिम बाजूला (डाव्या हातास) उत्तर-दक्षिण ओटा आहे. तेच विहरण स्थान होय.


जोगेश्वरीचे लेणे चे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: