लेणे क्रमांक 34

लेणे क्रमांक 34.


लेणे क्र.34 - लेण्याला नाव नाही - येथील 2 स्थान.
1) विहरण स्थान - या लेण्यातील चौक नमस्कारी आहे. 
2) आसन स्थान - इशान्येकडे उंच ओटा आहे तो नमस्कारी आहे. (परंपरने बोलले जाते) 


हे शेवटचे जैन लेणे अग्रमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह या योजनेचे असून, येथेही तीर्थंकर आणि गोमटेश्वर ह्यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. काही अपवाद वगळल्यास या लेण्यांतील मूर्ती साचेबंद वाटतात. विशेषतः तीर्थंकरांच्या मूर्तींत विविधता नसून निर्जीवपणा जाणवतो.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


स्थानाची माहिती :

39. विहरण स्थान :

पूर्वाभिमुख लेण्याच्या दक्षिण बाजूस लागूनच दुसरे एक पूर्वाभिमुख लेणे आहे. लेण्यात जाताना उजव्या हाताला पाण्याचे टाके आहे. लेण्याच्या चौकात विहरण स्थान आहे. चौक नमस्कारी आहे. (वे.स्था.पो.)


इशान्येकडे उंच ओटा आहे तो नमस्कारी आहे. (परंपरने बोलले जाते)


लेणे क्रमांक 34 चे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: