लेणे क्रमांक 27 : जळसेनाचे लेणे

लेणे क्रमांक 27.


लेणे क्र. 27 - आताचे नाव-27 लेणे (जुने नाव-जळसेनाचे लेणे) -  येथील 1 स्थान.
1) विहरण स्थान - (लेणे क्रमांक 29 कडून येताना) लेण्याच्या जोत्याच्या 27 पायर्यांपैकी पहील्या पायरीजवळ नमस्कार करण्याची पद्धत आहे. 
या लेण्यात प्रवेश केल्यावर डावीकडे ओटा आहे. परंपरने ओट्यावर नमस्कार करण्यास न जाता उत्तरेकडील खिडकीत आंतील बाजुस नमस्कार करण्याची पद्धत आहे.


हे लेणे `जानवसा’ लेणे अथवा `जानवसा घर’ म्हणून ओळखले जाते. 

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


स्थानाची माहिती :

22. विहरण स्थान :

जळसेनाचे लेणे पश्चिमाभिमुख आहे. लेण्याच्या चौकात विहरण स्थान आहे. चौक नमस्कारी आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू या लेण्यात विहरणासाठी आल्यावर त्यांना लेण्याच्या चौकात आसन होत असे. (स्था.पो.उ.प्र.व वे. स्था.पो.)

परंपरने ओट्यावर नमस्कार करण्यास न जाता उत्तरेकडील खिडकीत आंतील बाजुस नमस्कार करण्याची पद्धत आहे.


लेणे क्रमांक 27 चे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: