लेणे क्रमांक 25 :

लेणे क्रमांक 25.


लेणे क्र. 25 - लेण्याला नाव नाही - येथील 1 स्थान. 
1) विहरण स्थान - या लेण्यात प्रवेश केल्यावर च्यार खांबाच्या पटीशाळेचा चौक नमस्कारी आहे. (परंपरने बोलले जाते) 


हे लेणे आकाराने विस्तृत असून मंडपात कुबेर, स्तंभावर शालभंजिका, छतावर गजलक्ष्मी व आतील छतावर सूर्य यांची शिल्पे आहेत. गर्भगृहासमोर दोन द्वारपाल असून सूर्याचे शिल्प कलात्मक आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


स्थानाची माहिती :

विहरण स्थान :

या लेण्यात प्रवेश केल्यावर च्यार खांबाच्या पटीशाळेचा चौक नमस्कारी आहे. असे परंपरने बोलले जाते.


लेणे क्रमांक 25 चे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: