लेणे क्रमांक 24 A-B : (वरील लेणे)

लेणे क्रमांक 24 A-B.


लेणे क्र. 24 - लेण्याला नाव नाही - येथील 1 स्थान. 
ही गुफा वर आहे आणि उत्तरेकडून खाली जाणाऱ्या पायऱ्या ने लेणे क्रमांक 23 मध्ये जाता येते.
1) विहरण स्थान - लेण्यातील दक्षिणेकडील देवळीच्या बाहेरील पटीशाळेचा चौक नमस्कारी आहे. तथापी येथे परंपरने दोन खांबाच्या मधातील जागेत नमस्कार करण्याची पद्धत आहे. (परंपरने बोलले जाते) 


ही फारशी वैशिष्ट्यपूर्ण लेणी नाहीत. क्रमांक चोवीसच्या लेण्यात चार शिवमंदिरे असून त्यांत योनिपीठे आहेत. याला `तेली की घाणी’ असेही म्हणतात.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


स्थानाची माहिती :

विहरण स्थान :

लेण्यातील दक्षिणेकडील देवळीच्या बाहेरील पटीशाळेचा चौक नमस्कारी आहे. तथापी येथे परंपरने दोन खांबाच्या मधातील जागेत नमस्कार करण्याची पद्धत आहे. असे परंपरने बोलले जाते.


लेणे क्रमांक 24 चे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: