लेणे क्रमांक 22: नीलकंठ लेणे (केदारनाथ लेणे)

लेणे क्रमांक 22.


लेणे क्र. 22 - आताचे नाव-निळकंठ लेणे (जुने नाव-केदारनाथ लेणे) -  येथील 1 स्थान.
1) विहरणस्थान - नंदीच्या साज्यासामोरील पूर्ण चौक नमस्कारी आहे. तथापी येथे परंपरने डाव्या बाजुचे खांबाजवळ नमस्कार करण्याची पद्धत आहे.


हे लेणे `नीलकंठ’ या नावाने ओळखले जाते. तेथील नंदी-मंडपाच्या उजव्या बाजूच्या मंडपात सप्तमातृकांची शिल्पे आहेत. शिवाय गणेश, कार्तिकेय, गजलक्ष्मी आणि कमलासना देवी यांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहात शिवलिंग आहे.


स्थानाची माहिती :

21. विहरण स्थान :

नीलकंठ लेणे पश्चिमाभिमुख आहे. लेण्यापुढे नंदीचे साजे आहे. लेण्याच्या चौकात विहरण स्थान आहे. चौक नमस्कारी आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू या लेण्यात विहरणासाठी आल्यावर त्यांना लेण्याच्या चौकात आसन होत असे. (वे.स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


लेणे क्रमांक 22 चे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: