लेणे क्रमांक 21 : रामेश्वर लेणे (नागनाथ लेणे)

लेणे क्रमांक 21.


लेणे क्र. 21 - आताचे नाव-रामेश्वर लेणे (जुने नाव-नागनाथ लेणे) -  येथील 3 स्थान.
1) विहरणस्थान - लेण्यात प्रवेश केल्यावर च्यार खांबाच्या पटीशाळेच्या पूर्वेकडील दोन खांबाच्या मधातील संपुर्ण जागा नमस्कारी आहे.


हे लेणे `रामेश्वर’ लेणे म्हणून ओळखले जाते. याचे दर्शनी भागाचे खांब कमनीय शालभंजिकांमुळे प्रेक्षणीय झाले आहेत. बाजूच्या खांबांना जोडून असलेल्या कठड्यावर गजथर असून त्यावर एकूण चौदा मिथुने कोरलेली आहेत. कठड्यास लागून असलेल्या भिंतीवर गंगा आणि दुसऱ्या बाजूस यमुना आहे. गंगेची त्रिभंगातील मूर्ती शरीरसौष्ठव व कलात्मक केशरचना यांमुळे लक्ष वेधून घेते. 

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


स्थानाची माहिती :

20. विहरण स्थान :

रामेश्वर लेणे पश्चिमाभिमुख आहे. लेण्यापुढे नंदी आहे. लेण्यात प्रवेश केल्यावर उत्तर बाजूस पूर्व-पश्चिम, दक्षिणाभिमुख पटीशाळा आहे. पटीशाळेला चार खांब आहेत. पूर्व बाजूच्या दोन खांबांमध्ये विहरण स्थान आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू या लेण्यात विहरणासाठी आल्यावर त्यांना येथे आसन होत असे. (वे.स्था.पो.)


लेणे क्रमांक 21 चे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: