लेणे क्रमांक 14 रावणकी खाई (छायापुरूषाचे लेणे, जाळांधराचे लेणे)

लेणे क्रमांक 14.


लेणे क्र. 14 - आताचे नाव-रावणकी खाई लेणे (जुने नाव-छायापूरुषाचे लेणे) - येथील 1 स्थान.
1) विहरण स्थान - चौक नमस्कारी आहे तथापी या चौकास परंपरने उत्तरेकडील बाजुने नमस्कार करण्याची पद्धत आहे.


हे लेणे `रावण की खाई’ या नावाने ओळखले जाते. त्यातील कैलास पर्वत हलविणाऱ्या रावणाच्या शिल्पपटामुळे त्याला हे नाव पडले असावे. क्रमांक 2 च्या बौद्ध लेण्याचा आराखडा जवळजवळ असाच आहे. याच्या बाजूच्या भिंतीत अर्धस्तंभामुळे शिल्पपटांना जणू चौकट लाभली आहे. दर्शनी खांबाचे अर्धे भाग साधे चौकोनी असून वरच्या भागात पूर्णघटाचे अलंकरण आहे

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


स्थानाची माहिती :

10. विहरण स्थान :

छायापुरूषांचे लेणे पश्चिमाभिमुख आहे. लेण्यांच्या चौकात विहरण स्थान आहे. चौक नमस्कारी आहे.

लीळा : (1) सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे विहरणासाठी आल्यावर त्यांना लेण्याच्या चौकात आसन होत असे.

(2) लेणा छायापुरूष दाखविणे. (पू.ली. 186, वे.स्था.पो.)


लेणे क्रमांक 14 चे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: