लेणे क्रमांक 11 : दो ताल (दुसरा राजविहार)

लेणे क्रमांक 11.


लेणे क्र. 11 - आताचे नाव-दो ताल लेणे (जुने नाव-दुसरा/धाकुटा राजविहार लेणे) - येथील 1 स्थान.
दुसरा मजला - 
1) आसणस्थान - दुसऱ्या मजल्यावरील दक्षिणेकडील शेवटच्या खोलीतील ओटा नमस्कारी आहे.


हे लेणे `दोन ताल’ या नावानेही प्रसिद्ध आहे. या शेजारचे लेणे तिमजली असल्याने त्याला `तीन ताल’ असे संबोधले जाते. ही दोन्ही लेणी येथील बौद्ध लेण्यांची अखेर दाखवतात. दो ताल लेण्यातील सर्वांत खालचा मजला 1876 पर्यंत मातीने भरून गेल्याने त्याचे अस्तित्व कळत नसे. भिक्षुगृहे आणि बुद्धप्रतिमायुक्त गर्भगृह यांमुळे या लेण्याचे स्वरूप मंदिर आणि विहार असे दुहेरी राहिलेले आहे.

या लेण्याचे वैशिष्ट्य असे की, मंडपाच्या उजव्या आणि समोरच्या भिंतींवर हिंदू देवदेवतांच्या-महिषासुरमर्दिनी, गणेश, काल-प्रतिमा कोरल्या आहेत. बौद्ध धर्माचा प्रभाव नष्ट झाल्याच्या काळातील त्या असाव्यात हे स्पष्ट होते.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


स्थानाची माहिती :

3. विहरण स्थान :

हे लेणे पश्चिमाभिमुख आहे. वास्तविक हे लेणे दुमजली नसून तीन मजली आहे. दुसऱ्या मजल्यावरील उत्तर-दक्षिण पटीशाळेतील दक्षिणेच्या शेवटील पश्चिमाभिमुख खोलीत दक्षिण बाजून पूर्व-पश्चिम ओटा आहे. तेच विहरण स्थान होय. (स्था.पो.)


लेणे क्रमांक 11 चे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: