Suregaon (Bhalgaon) (सुरेगाव-भालगाव)

सुरेगाव (भालगाव), ता. नेवासा, जि. अहमदनगर


येथील 2 स्थान - 1. हे स्थान सुरेगांव गावाच्या वायव्येकडे गढीवर मंदीरात आहे.
2. हे स्थान सुरेगांव गावाच्या उत्तरेस अर्धा कि.मी. गोदावरी नदीच्या मध्यपात्रात देवळात आहे.



जाण्याचा मार्ग :

नेवासा ते सुरेगाव 12 कि.मी. आहे. बेलपिंपळगावच्या स्थानापासून सरेगाव 5 कि.मी. आहे. सरेगावला जाण्यासाठी नेवासा येथून एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान जुन्या सुरेगावच्या वायव्य विभागी गढीवर पूर्वाभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात डोंबेग्रामहून सुरेगावला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (उ. ली. 302, स्था. पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून टोकेगव्हाणला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. आसन स्थान :

हे स्थान वसती स्थान देवळाच्या उत्तरेस अर्धा कि.मी. गोदावरी नदीच्या मध्यपात्रात देवळात आहे. (स्थान पोथी)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

1. गंगेच्या थडीवरील काटीतळील आसन स्थान.

2. परिश्रय स्थान.


सुरेगावची एकूण स्थाने : 4


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: