सेवाळे तळे (अहिल्याबाई होळकर शिवालय तीर्थकुंड)

सेवाळे तळे (अहिल्याबाई होळकर शिवालय तीर्थकुंड)


सेवाळे तळे वेरूळ गावाच्या उत्तरेस आहे, या तलावाच्या पूर्वाभीमुख, पश्चिमाभीमुख, उत्तराभिमुख व दक्षिणाभिमुख पायऱ्या नमस्कारी आहेत. 


सेवाळे तळे वेरूळ गावाच्या उत्तरेस आहे, या तलावाच्या पूर्वाभीमुख, पश्चिमाभीमुख, उत्तराभिमुख व दक्षिणाभिमुख पायऱ्या नमस्कारी आहेत. असे एका स्थानपोथीकाराचे मत आहे. हे तळे आज अहिल्याबाई होळकर शिवालय तीर्थकुंड म्हणून ओळखले जाते. त्यामुळे तेथील स्थाने आज उपलब्ध नाहीत. पण स्थानाची जागा निश्चित आहे.

अहिल्याबाई होळकर शिवालय तीर्थकुंड (सेवाळे तळे) हे स्थान वेरूळ येथील घृणेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या किंचित वायव्येस अर्धा किलोमीटर आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थानांची माहिती :

(1) सिवाळेया उत्तरे देऊळी तेथे आसन

(2) तळ्याच्या पाळी जयतुंगेच्या देवळातील आसन


सेवाळे तळे चे स्थान : 2


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: