Sayegavhan (सायगव्हान)

सायगव्हान, ता. कन्नड, जि. औरंगाबाद


 येथील 1 स्थान - हे स्थान सायगव्हान गावातच गावाच्या दक्षिनेकडे शाळेजवळ मंदीर आहे.


जाण्याचा मार्ग :

सायगव्हाण हे गाव, सिल्लोड-चाळीसगाव मार्गावर करंजखेडहून पश्चिमेस 27 कि.मी. आहे. व चाळीसगावहून पूर्वेस 27 कि.मी. आहे. नागद ते सायगव्हाण 8 कि.मी. आहे. सायगव्हाणला जाण्यासाठी एस.टी.बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान सायगव्हाण गावाच्या दक्षिणेस मराठी शाळेच्या पाठीमागे उत्तराभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात कन्नडहून सायगव्हाणला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली. 379, स्था.पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून वाघळीला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


सायगव्हाणचे स्थान :1


  • Purvardha Charitra Lila –
  • Saigavhan : सायगव्हाणी वसति :॥:
  • उदयाची(कन्नड येथुन) गोसावी बीजें केलेंः बाइसीं श्रीचरण प्रक्षाळिले : गोसावीयांसि दोपाहारीचा पूजावसर केला : आरोगणा जाली: गुळुळा जाला: विडा जाला: पहुड जाला: वसति जाली :॥:
  • (टिप – येथे हे पहील्यांदा येने.. स्वामीचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात वेरुळ येथे १५ दिवस वास्त्व्य(अवस्थान) होते. त्यानंतर स्वामी हातनुर-कन्नडवरुण सायगव्हाणला आले व कनाशीकडे निघाले.)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: