Pimpalgaon Renukai (पिंपळगाव रेणुकाई)

पिंपळगाव (रेणुकाई) ता. भोकरदन, जि. जालना


येथील 1 स्थान - हे स्थान पिंपळगावच्या वायव्यकडे बसस्थानकाजवळ आहे.


जाण्याचा मार्ग :

पिंपळगाव, विरेगाव-पारध मार्गावर विरेगावहन ईशान्येस 18 कि.मी. आहे. व पारधहुन नैर्ऋत्येस 5 कि.मी. आहे. विरेगाव, भोकरदन-जाफ्राबाद मार्गावर आहे. आन्व्याहून किंचित आग्नेयेस पिंपळगाव (जळगाव,कोठाकोळी मार्गे) 12 कि.मी. आहे. पिंपळगावला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान पिंपळगावच्या वायव्य विभागी बसस्थानकाजवळ उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे गदाधराचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभु आपल्या परिभ्रमणाच्या पर्वार्ध काळात मासरूळहून पिंपळगावला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली. 425) दुसऱ्या दिवशी ते येथून भोकरदनला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


पिंपळगावचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila – 425
  • Pimpalgaon (Renukai) : पींपळगांवीं गोवर्धनी वस्ति :।।:
  • तेथौनि गोसावी बिजें केलें: पींपळगांवीं गोवर्धनी वस्ति जाली :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…विसृत लीळा नाही. एवढीच लीळा चरीत्रात आढळते… स्वामींच्या आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात मासरुळ येथे १ मास वास्तव्यानंतर आन्व्याकडे जाताना पिंपळगाव थे स्वामी वसतिस थांबले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: