Phaltan (फलटण)

अनुपलब्ध स्थाने :

1. धुरेश्वराच्या देवळातील मुलांच्या सोबत खेळ करणे स्थान.

2. धुरेश्वराच्या देवळाच्या दक्षिणेच्या टेकाडावरील मुलांच्या सोबत खेळ करणे स्थान.

3. जनकनायकांच्या कुळवाडीतील स्नान विहीर व,

4. विहरण स्थान.

5. सैह्ममळी विहरण स्थान.

6. कुंभारवाड्यातील खेळ करणे स्थान.

7. हूनुमंतापाशील खेळ करणे स्थान.

8, 9. क्रीडा स्थानांचे दोन तळे.

10. बाणगंगा नदीतील खडकावरील आसन स्थान.

11. आजरेश्वराचा देऊळी विहरण स्थान.

12. वामदेवेश्वराचा देऊळी विहरण स्थान.

13. ईशान्येश्वराच्या देऊळी विहरण स्थान.

14. पुरुषेश्वराचा देऊळी विहरण स्थान.

15. घोडे धुण्याचे तळे.

16. काचराळी ब्राह्मणा गोदान देणे स्थान.

17. महारुद्राच्या देवळातील विहरण स्थान.

18. साखर बारवी कदा काळी स्नान करणे स्थान.

19. सूर्यकांताच्या देवळातील विहरण स्थान.

20. नीराबाणगंगा संगमावरील स्नान करणे स्थान.

21. नारायणाच्या देवळातील आसन स्थान.

22. एकवीरेच्या देवळातील विहरण स्थान.

23. लिंगाचा देऊळी विहरण स्थान.

24. पूर्वेच्या नगर महाद्वाराच्या ईशान्येचे पव्हे आसन स्थान.


फलटणची एकूण स्थाने : 37


  • Purvardha Charitra Lila –