Nagapur (नागापूर)

नागापूर, ता. जि. अहमदनगर


नागापूर एम. आय. डी. सी. विभागात, नागापूर सिटी बस थांब्याच्या पूर्वेस मंदीरात 1 स्थान आहे.


जाण्याचा मार्ग :

नागापूर हे गाव, अहमदनगर-मनमाड मार्गावर अहमदनगरहून उत्तरेस 7 कि. मी. आहे. अरणगावहून नागापूर (अहमदनगरमार्गे) 15 कि. मी. आहे. नागापूरला जाण्यासाठी अहमदनगरहून सिटी बस सेवा उपलब्ध आहे. नागापूर येथे तीर्थयात्रेकरुंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान नागापूर एम्. आय. डी. सी. विभागात, नागापूर सिटी बस थांब्याच्या पूर्वेस पूर्वाभिमुख देवळात आहे. आवाराचे प्रवेशद्वार दक्षिणाभिमुख आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे लिंगाचे देऊळ होते. आज हे देऊळ ‘श्रीचक्रधर’ मंदिर या नावाने ओळखले जाते.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात जामगावहून नागपूरला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (उ. ली. 290, स्था. पो.) त्यानंतर ते येथून वांबोरीला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


नागापूरचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: