Mamdapur (ममदापूर)

ममदापूर, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद


येथील 1 स्थान - हे स्थान जुन्या ओसाड ममदापूर गांवाच्या पश्चिमेकडे टेकाडावर आहे.


जाण्याचा मार्ग :

जुन्या कानडगावहून पूर्वेस जुने ममदापूर सव्वा कि.मी. आहे. ममदापूरला जाण्यासाठी गंगापूरहून एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान जुन्या ममदापूर गावाच्या पश्चिमेस अर्धा फलांग अंतरावर बैलगाडी रस्त्याच्या कडेला उंचवट्यावर उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे मढ होता. त्या मढातील हे स्थान होय

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात बगडीहून ममदापूरला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (उ.ली. 297, स्था. पो. उ. को. प्र.) दुसऱ्या दिवशी ते येथून डोंबेग्रामला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


ममदापूरचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment:


()