Kurha (कुऱ्हा)

कुऱ्हा, ता. चांदूरबाजार जि. अमरावती


कुर्हा येथील 1 स्थान-कुर्हा येथील स्थान गांवाच्या पश्चिमेकडे गावातच गुरुदेव शाळेजवळ मंदीर आहे.


जाण्याचा मार्ग :

अष्टमहासिद्धीहून ईशान्येस कुऱ्हा (कविठा बु, लाखनवाडी मार्गे) 11 कि. मी. आहे. कुऱ्हा हे गाव, परतवाडा, शिरजगाव (कसबा) मार्गावरील कुऱ्हा फाट्यापासून 2 कि. मी. आहे. परतवाडा ते कुऱ्हा 18 कि. मी. चांदूरबाजार ते कुऱ्हा 19 कि. मी. कुऱ्हा येथे जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. दांडी खालाविणे स्थान (श्रीप्रभू चरणांकित) :

हे स्थान कुऱ्हा गावाच्या नैर्ऋत्येस श्री. गुरुदेव छोगमल मालू विद्यालयाजवळ पूर्वाभिमुख देवळात आहे.

लीळा : श्रीगोविंदप्रभूनी अचलपूरकडे जाताना येथे पालखी थांबविली. त्यांना या ठिकाणी आसन झाले. (स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


कुर्ह्या चे स्थान : 1




या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: