Kolgaon (कोळगाव)

कोळगाव, ता. गेवराई, जि. बीड.


येथील स्थान हे कोळगांवच्या नैऋत्येकडे परीसरात असलेल्या मंदीरात हे 1 स्थान आहे.


जाण्याचा मार्ग :

कोळगाव, पाडळशिंगी-पाथर्डी मार्गावर पाडळशिंगीहून पश्चिमेस 15 कि.मी. आहे व पाथर्डीहून पूर्वेस 51 कि.मी. आहे. (पाडळशिंगी हे गाव, बीड-गेवराई मार्गावर आहे) बीड ते कोळगाव (पाडळशिंगी मार्गे) 33 कि.मी. गेवराई ते कोळगाव (पाडळशिंगी मार्गे) 29 कि.मी. बीडहून कोळगाव पायमार्गे (खापरपांगरी, शिरसमार्ग, टाकळगव्हाण, खडका मार्गे) 23 कि.मी. आहे. कोळगावला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान कोळगावच्या नैर्ऋत्य विभागी पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे कोळेश्वराचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात बोरीपिंपळगावहून कोळगावला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू. ली. 309 ख. प्र.) दुसऱ्या दिवशी ते येथून बीडला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


कोळगावचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –
  • Kolgaon : कोळेगावीं कोळेश्वरी वसति :॥:
  • (.. येथील लीळा नाही, फक्त लीळेची आदीच आहे.. येथे हे पहील्यांदा येने… स्वामी यावेळी डोमेग्राम-घोगरगाव-बागडी-सुरेगाव-ब्राम्हनि-काऊळगाव-देउळना-चापडगाव-पारेगाव-कोळेगावरूण आले व पांगरीकडे निघाले…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Kolgaon : कोळगावीं लिंगाच्या देउळीं वसति :॥:
  • (.. येथील लीळा नाही, फक्त लीळेची आदीच आहे…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: