Khirdi (खिर्डी)

खिर्डी, ता.शेवगाव, जि.अहमदनगर


येथील 4 स्थान - खिरडी टेकाड हे गाव जलाशयात आहे. पण गावाच्या पश्चिम विभागी असलेले स्थान 2019 मध्ये दुष्काळी परिस्थिती मुळे धरणाच्या पाणी पातळीकमी झाल्याने उघडे झालेले होते…तरी आता ते पुन्हा बुडाले आहेत. म्हणून जेव्हा ही पाणी कमी झाले तेव्हा विचारून जावे.

सदर स्थानांवर जाण्याकरीता विशिष्ठ रस्ते असे नाहीत. कारण ही स्थाने पैठणच्या नाथसागराच्या बुडीत क्षेत्रात येतात. खरे तर येथे पूर्वी मंदीरे होती, काही आजही उपलब्ध आहेत. मात्र स्थानांवर जानारे रस्ते फक्त पाउस ज्या वर्षी कमी होइल त्या वर्षी मोठी गाडी, बैलगाडी, पायदळ, व लहान अवैधरित्या मासेमारी करणार्या लहान नावेतुन अवैधपणे जावे लागते... किंवा ...

असे असले तरी बरीच मंडळी येथे जातात. त्यासाठी MahanubhavDarshan.Com द्वारे सदर स्थानांवर जाण्याकरीता Nevigation द्वारे विशिष्ठ स्थान GoogleMaps वर निर्देशीत करण्यात आले आहे. गरजुंनी त्याचा उपयोग अवश्य करावा.... किंवा ... त्यासाठी नाथसागरातील महानुभाव तीर्थस्थान या पेजवर भेट द्यावी...

इ.श्री योगेंद्रदादा शेवलीकर,M.A. M.Phil. जाळीचा देव यांच्या मो.क्र. 7385901015 वा 8605275481 यावरुन जान्याचे रस्ते समजुन घ्यावे. योगेंद्रदादा यांनी त्या त्या गावात विशिष्ठ ओळखी करुण तेथील संपर्क क्रमांक मिळवलेले आहेत.)


जाण्याचा मार्ग :

खिर्डी हे गाव घोटण स्थानापासून 11 कि.मी. आहे. हे स्थान सुद्धा नाथसागर धरनात लुप्त झालेले असल्यामुळे वंदनास उपलब्ध नाही. पण 2019 सारखी दुष्काळाच्या वेळी “आपदा में अवसर” सारखे प्रसंगी हे स्थान खुले होतात. 2019 मध्ये तब्बल 44 वर्षांनी हे स्थान खुले झाले. येथे वांबोरी आश्रमातील महाताम्यांनी पुन्हा स्थानाच्या जागा निर्धारित करून ओटे बांधले असले तरी आता ते पुन्हा बुडाले आहेत. म्हणून जेव्हा ही पाणी कमी झाले तेव्हा विचारून जावे. खिरडी टेकाड हे गाव जलाशयात आहे. पण गावाच्या पश्चिम विभागी असलेले स्थान 2019 मध्ये दुष्काळी परिस्थिती मुळे धरणाच्या पाणी पातळीकमी झाल्याने उघडे झालेले होते…  खिरडी स्थानापासून उत्तरपूर्वेस (ईशान्येस) रानजोगेश्वरी दीड अथवा 3 कि.मी. आहे


स्थानाची माहिती :

1. लिंगाच्या देऊळी पूर्वार्ध वसती स्थान आणि उत्तरार्ध वसती स्थान :

हे स्थान गावाच्या पश्चिम विभागी उंच टेकावर आहे, टेकाचे अस्तित्व राहिले नाही.


2. परीश्रय स्थान :


या व्यतिरिक्त 6 स्थान निर्देश रहित आहेत.


त्यापैकी 2019 मध्ये तब्बल 44 वर्षांनी हे स्थान खुले झाले. त्यावेळी स्थानाची जागा निश्चीत नसल्याने संत महंतांनी पाहणी करून जागा निश्चित केली आणि 4 ओटे बांधून या स्थानाचा पुर्निर्माण केला, येथे वांबोरी आश्रमातील महाताम्यांनी पुन्हा स्थानाच्या जागा निर्धारित करून ओटे बांधले. यात 4 स्थान उपलब्ध होऊ शकले, तरी 4 स्थान मात्र अनुपलब्ध आहेत. व बाकी 4 स्थाना पैकी कोणते स्थान कोणत्या लीळे चे आहे ते निश्चित होऊ शकले नाही.


Google Map Location Link 👈 (किल्क करा)


खिर्डी चे स्थान : 8


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: