Kharvandi (Kasar) (खरवंडी-कासार)

खरवंडी (कासार), ता. पाथर्डी, जि. अहमदनगर


येथील स्थान हे खरवंडी गांवच्या पश्चिमेकडे असलेल्या सरकारी दवाखान्याजवळ असलेल्या मंदीरात हे 1 स्थान आहे.


जाण्याचा मार्ग :

खरवंडी हे गाव, पाथर्डी पाडळशिंगी मार्गावर पाथर्डीहून पूर्वेस 25 कि.मी. आहे. व पाडळशिंगीहून पश्चिमेस 41 कि. मी. आहे. पारगावहून नैर्ऋत्येस खरवंडी पायमार्गे (भारजवाडी मार्गे) 6 कि. मी. आहे. खरवंडीला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान खरवंडी गावाच्या पश्चिम विभागी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ पूर्वाभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात घोगसपारगावहून खरखंडीला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (उ. ली. 574, स्था. पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून येळीला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


खरवंडीचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: