Jogeshwari (जोगेश्वरी)

जोगेश्वरी (गावजोगेश्वरी), ता. पैठण, जि. औरंगाबाद


येथील दुष्काळी परिस्थिती मुळे धरणाच्या पाणी पातळीकमी झाल्यावर उघडे होत असलेले स्थान नवे जोगेश्वरी गावाच्या पश्चिम विभागी 3 कि.मी. पाण्यात आहे.

सदर स्थानांवर जाण्याकरीता विशिष्ठ रस्ते असे नाहीत. कारण ही स्थाने पैठणच्या नाथसागराच्या बुडीत क्षेत्रात येतात. खरे तर येथे पूर्वी मंदीरे होती, काही आजही उपलब्ध आहेत. मात्र स्थानांवर जानारे रस्ते फक्त पाउस ज्या वर्षी कमी होइल त्या वर्षी मोठी गाडी, बैलगाडी, पायदळ, व लहान अवैधरित्या मासेमारी करणार्या लहान नावेतुन अवैधपणे जावे लागते... किंवा ...

असे असले तरी बरीच मंडळी येथे जातात. त्यासाठी MahanubhavDarshan.Com द्वारे सदर स्थानांवर जाण्याकरीता Nevigation द्वारे विशिष्ठ स्थान GoogleMaps वर निर्देशीत करण्यात आले आहे. गरजुंनी त्याचा उपयोग अवश्य करावा.... किंवा ... त्यासाठी नाथसागरातील महानुभाव तीर्थस्थान या पेजवर भेट द्यावी...

इ.श्री योगेंद्रदादा शेवलीकर,M.A. M.Phil. जाळीचा देव यांच्या मो.क्र. 7385901015 वा 8605275481 यावरुन जान्याचे रस्ते समजुन घ्यावे. योगेंद्रदादा यांनी त्या त्या गावात विशिष्ठ ओळखी करुण तेथील संपर्क क्रमांक मिळवलेले आहेत.)


जाण्याचा मार्ग :

जोगेश्वरी हे स्थान नवे जोगेश्वरी गावाच्या पश्चिम विभागी 3 कि.मी. असले तरी ते नेहमी पाण्यात बुडून असते. उन्हाळ्यात पाणी कमी झाल्यास जोगेश्वरी मंदिराचा कळस दिसू लागतो. दुष्काळात पाणी खूपच कमी झाले तेव्हा होडी/नावेने जाता येते. इथून खडकुली होडी/नावेने 3 कि.मी. आहे. नवे जोगेश्वरी गाव ते खडकुली परिसर होडी/नावेने 6 कि.मी. आहे. दुष्काळात जोगेश्वरी ला जाण्यासाठी आम्ही खाली रूट देत आहोत.

औरंगाबाद-नगर राज्यमार्गावरून ढोरकिन वरून पश्चिमेस जोगेश्वरी 17 कि.मी.

किंवा खडकुली वरून होडी/नावेने 3 कि.मी. गेल्यास नवे जोगेश्वरी गावात जावे लागणार नाही.

किंवा जेव्हा तुम्ही रामडोह किनाऱ्यावरून होडी/नावेने खडकुली ला जाण्यास निघाले तेव्हा सुद्धा गाव जोगेश्वरी चे स्थान पूर्वेकडे 3 कि.मी. करून मग उत्तरेकडे खडकुली 2 कि.मी. ला जाता येते.


स्थानाची माहिती :

1. जोगेश्वरीच्या देउळातील दारसंका धरुण भितरी अवलोकणे स्थान :

हे स्थान नवे जोगेश्वरी गावाच्या पश्चिम विभागी 3 कि.मी. असले तरी ते नेहमी पाण्यात बुडून असते. उन्हाळ्यात पाणी कमी झाल्यास जोगेश्वरी मंदिराचा कळस दिसू लागतो. दुष्काळात पाणी खूपच कमी झाले तेव्हा होडी/नावेने जाता येते.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

गावजोगेश्वरी येथील खालील पूर्वार्ध लीळांची स्थाने अनुपलब्द्ध आहेत –

2. जोगेश्वरीच्या देउळातील पटिशाळेवरील आसन स्थान
3. लिंगाच्या देउळातील आसन स्थान
4. नारायणाच्या देउळातील आसन स्थान
5. नारायणाच्या देउळातील मातंगा दर्शण स्थान
6. नारायणाच्या देउळातील नाथोबा भेटी स्थान
7. गुंफेतिल अवस्थान (पूर्वार्ध व उत्तरार्ध)
8. देवा भट्टा महादाइसा भेटि स्थान
9. तिवाडी भार्या भेटि स्थान
10. नाथोबा भेटि स्थान
11. गुंफेतिल अंगणात मादने स्थान
12. निधान कथन स्थान
13. गुंफेजवळील परिश्रय स्थान
14. जगतीबाहीरी पस्छिमे भिडी आसन स्थान
15. जिव्हारोगे माळिन रक्षने स्थान
16. नाथोबा सेणी वेचिरा भेडवणे स्थान
17. बाहीरीला पाटसरेयावरील आसन स्थान
18. साधां पाणीपात्र देने स्थान
19. संगमी आऊ पवनगुरू उपाहास स्थान (पूर्वार्ध व उत्तरार्ध)

(स्थानपोथी अथवा पूर्वार्ध लीळाचरीत्रामध्ये याचा उल्लेख येतो)



गावजोगेश्वरी चे स्थान : 19


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: