Jaideowadi-Jalicha Dev (जयदेववाडी-जाळीचा देव)

जाळीचा देव ऊर्फ जयदेववाडी, ता. भोकरदन, जि. जालना


येथील 1 स्थान - जाळीचा देव येथे महंत मंडळींच्या प्रयत्नाने गावातच भव्य मंदीर बांधकाम झालेले आहे. (येथे पूर्वी गांव नव्हते, फक्त मंदीर होते.)


जाण्याचा मार्ग :

जाळीचा देव, अजिंठा-बुलढाणा मार्गावर अजिंठ्याहून पूर्वेस 29 कि.मी. आहे, व बुलढाण्यापासून पश्चिमेस 23 कि.मी. आहे; औरंगाबाद ते जाळीचा देव 121 कि.मी; जळगाव ते जाळीचा देव 93 कि.मी. जालना ते जाळीचा देव (सिल्लोड अजिंठा मार्गे) 125 कि.मी; व बुलढाणा मार्गे 132 कि.मी; वालसांगवीहून ईशान्येस जाळीचा देव (जुन्ना मार्गे) 9 कि.मी. पायमार्गे आहे. जाळीचा देव येथे जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. आसन स्थान :

हे स्थान सह्याद्री पर्वताच्या उत्तर सोंडीवर पूर्वाभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात सावळदबाऱ्याहून येथे आले. त्यांना या ठिकाणी आसन झाले. त्यानंतर ते येथून वालसांगवीला गेले. (वि.स्था.पो.क्र. 1521)

वाघाने ची पिले मांडीवर घेऊन खेळवण्याची लीळा येथील नसून ती कोणत्या ठिकाणी घडली हे अजून कुलालाही ठाऊक नाही.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


जयदेववाडीचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: