Ghatali (घटाळी)

घटाळी, ता. बार्शीटाकळी जि. अकोला.


घटाळी येथील 1 स्थान पारंडा गावाच्या गावाच्या पश्चिमेकडे 1 कि.मी.अंतरावर मंदीरात आहे.


जाण्याचा मार्ग :

घटाळी हे ठिकाणी, बार्शीटाकळीहून ईशान्येस 6 कि.मी. अंतरावर येळवण रस्त्यावर आहे. परंडा गाव येण्यापूर्वी दीड कि.मी. अलीकडेच आहे. अकोला ते परंडा 21 कि.मी. राहित ते परंडा 8 कि.मी.


स्थानाची माहिती :

1. आसन तथा प्रात:पूजा स्थान :

हे स्थान परंडा गावाच्या पश्चिमेस 1 कि. मी. अंतरावर बार्शीटाकळीकडे जाणाऱ्या पायमार्गावर पूर्वाभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात बार्शीटाकळीहून येळवणला जाताना सकाळच्या वेळेस येथे आले. त्यांना या ठिकाणी आसन झाले दंतधावन, गुळळा झाल्यानंतर सकाळचा पूजावसर झाला. मग सर्वज्ञ येथून येळवणला गेले. (पू. ली. 125 क. प्र.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


लिंबाच्या झाडाखालची दोन स्थाने मांडलिक आहेत.


घटाळीचे स्थान : 1




या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: