Gadhe Savargaon (गाडे सावरगाव)

गाढे सावरगाव, ता. घनसावंगी, जि. जालना


येथील 1 स्थान - हे स्थान गाढे सावरगाव गावाच्या उत्तरेस तुकाराम डोंगरे यांच्या शेतात आहे.


जाण्याचा मार्ग :

जालन्याहुन गाढे सावरगाव, लोंढेवाडी ,हिसवण खुर्द मार्गे 27 कि.मी. आहे. गोल्हा पांगरी ते गाढे सावरगाव 14 कि.मी. आहे. (गोल्हा पांगरी हे गाव, जालना-अंबड मार्गावर आहे.) करडगावहून गाढे सावरगाव, माळीपिंपळगाव, भूतगाव मार्गे 12 कि.मी. आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान गावाच्या उत्तरेस श्री. तुकाराम नारायण डोंगरे यांच्या शेतात पूर्वाभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात भाटेपुरीहून गाढेसावरगावला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (स्था.पो.शा.प्रत) दुसऱ्या दिवशी ते येथून करडगावला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


गाढेसावरगाव चे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –
  • Gadhe Savargaon : गाडेगव्हानी वस्ति :।।:
  • गाडेगव्हानी वस्ति :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. येथील लीळा नाही, फक्त लीळेची आदीच आहे…स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि(जालना)ला आले. स्वामींचे हिवरळि(जालना)ला १ दिवस वसति व १ महिना वास्तव्यास(अवस्थान) होते. पुढे स्वामीं रावसगावकडे निघाले तेव्हा येथे वसतिस थांबले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: