Dudhale Gavhan (दुधळे गव्हाण)

दुधळे गव्हाण, ता मुक्ताईनगर .जि. जळगांव


येथील एक स्थान मानेगाव च्या बाहेर शेतात आहे.


जाण्याचा मार्ग :

दुधळे गव्हाण हे ठिकाण, भुसावळ मुक्ताईनगर मार्गावरील चांगदेव फाट्यापासून उत्तरेस 3 कि.मी. आहे. चांगदेव मंदिरापासून दक्षिणेस दुधळे गव्हाण 4.5 कि.मी. मुक्ताईनगर ते चांगदेव फाटा 5 कि.मी. भुसावळ ते चांगदेव फाटा 27 कि.मी. 


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान चांगदेव गावाच्या आग्नेयेस 3 कि.मी. अंतरावर रोडच्या पलीकडे पूर्वाभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ व सर्व भक्तजण मंडळी श्री क्षेत्र चांगदेव येथुन हरताळा येथे येतांना रस्तात मध्ये दुधळे गव्हाण ला वसती केली.

दुधळे ग़व्हणी वसति स्थान (स्थानपोथी अथवा पूर्वार्ध लीळाचरीत्रामध्ये याचा उल्लेख येतो) आता येथे गाव राहिले नाही, शेत आहेत, व जवळपास इतर गावे आहेत, हे स्थान मानेगाव गावाच्या सीमेत येते,

सुरवातीला येथे मंदिर न्हवते आता मंदिर बांधण्यात आले आहे, चांगदेव ला जाताना 3 कि.मी. पहिलेच रस्त्यावरच हे पडते.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


दुधळे गव्हाण चे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: