सिंहनारायण मठ (श्रीचक्रधर मंदिर) (डोमेग्राम)

श्रीचक्रधर मंदिर (सिंहनारायण मठ)


सिंहनारायण मठ (श्रीचक्रधर मंदिर) - 4 स्थाने. 



भटोबासांची उदरव्यथा निवारण करणे स्थानाच्या वायव्येस ‘श्रीचक्रधरप्रभू मंदिर आहे. त्या मंदिरातील स्थाने आम्ही क्रमाने देत आहोत.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


स्थानाची माहिती :

56,57. आसन स्थाने :

श्रीचक्रधरप्रभू मंदिर पूर्वाभिमुख आहे. त्या मंदिरात ही दोन स्थाने आहेत. स्थानांच्या पश्चिम बाजुस लगतच श्रीकृष्ण मूतीची स्थापना केलेली आहे.

लीळा : 1. छिन्नपापी गुंफेत अवस्थान असताना सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू एखाद्या वेळेस येथे विहरणासाठी येत असत. त्यावेळी त्यांना या ठिकाणी आसन होत असे. (उ. ली. 123, स्था. पो.)

2. मासोपवासिनींना दर्शन देणे. (स्था. पो. उ. प्र.)

3. इंद्रभटा व अवधूता भेटी (स्था. पो. उ. प्र.) 4. मासोपवासिनी विज्ञापनी लखुमिया कपाट निराकरण. (उ. ली. 123)


58. मादने स्थान :

हे स्थान आसन स्थानाच्या पूर्वेस मंदिराच्या सभामंडपात आहे.


59. पटीशाळेतील आसन स्थान :

हे स्थान मंदिराच्या दक्षिण बाजूस असलेल्या पूर्वाभिमुख ओसरीत आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे सिंहूनारायणाच्या मठाची पूर्व-पश्चिम उत्तराभिमुख पटीशाळा होती. त्या पटीशाळेतील हे स्थान होय.


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: