छिन्नपाप गुंफा आणि गुंफेच्या परिसरातील स्थाने (डोमेग्राम)

48. आउसाच्या गुंफेतील आसन स्थान :

हे स्थान मुख्य स्थानापासून दक्षिणेस 13 फूट अंतरावर आहे. (स्था.पो.)


49. भक्तजनांच्या गुंफेतील आसन स्थान :

हे स्थान आउसाच्या गुंफेतील आसन स्थानापासून दक्षिणेस 19 फूट अंतरावर आहे. (स्था. पो.)


50. लघुपरिश्रय स्थान :

हे स्थान मुख्य स्थानापासून नैर्ऋत्येस 13 फूट अंतरावर आहे.


51. तुरंगमारोहण स्थान :

हे स्थान मुख्य स्थानापासून पश्चिमेस 2 फूट 4 इंच अंतरावर आहे.
लीळा : गुंफेत महापूजा झाल्यावर सर्वज्ञ येथन भटोबासांच्या पाठीवर आरोहण होऊन मढाकडे गेले. (उ. ली. 166, स्था. पो.)


52. लिंबाचे स्थान :

हे स्थान मुख्य स्थानापासून पश्चिमेस 6 फूट अंतरावर आहे. (स्थान पोथी)


गुंफा व गुंफेच्या परिसरातील स्थाने संपूर्ण.


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: