Dhanoda (धनोडा)

धनोडा ता. पुसद जि. यवतमाळ


येथील स्थान सुरवातीला अनुपलब्द्ध होते आता ते उपलब्ध झाले आहे. ते एक स्थान धनोडा गावाच्या बाहेर 500 मीटर अंतरावर नदीच्या काठी मंदिरात आहे. येथे स्थानाजवळ काही घरे सुद्धा आहेत.

माहूर ला जाताना डाव्या हातावर, येथून माहूर 5 कि.मी.

जाण्याचा मार्ग :

धनोडा हे गाव माहुर जवळ रस्त्यावर आहे. माहूर ला जाताना डाव्या हातावर, येथून माहूर 5 कि.मी. धनोडा जान्यासाठी रस्ते असे – नागपुर ते माहूर यवतमाळ आर्णी मार्गे नागपूर पासून 219 की.मी.अंतरावर आहे. नांदेड ते माहूर हदगाव महागाव मार्गे नांदेड पासून 138 की.मी.अंतरावर आहे. यवतमाळ ते माहूर आर्णी मार्गे यवतमाळ पासून 70 की.मी.अंतरावर आहे. अमरावती ते माहूर यवतमाळ आर्णी मार्गे अमरावती पासून 158 की.मी.अंतरावर आहे. जळगाव ते माहूर बुलढाना वाशीम पुसद मार्गे जळगाव पासून 292 की.मी.अंतरावर आहे. पुसद ते माहूर पुसद पासून 39 की.मी.अंतरावर आहे. महागाव ते माहूर महागाव पासून 27 की.मी.अंतरावर आहे.


1. पुसा नदी व पैनगंगा नदीच्या संगमावरील मात्रास्नान करणे :

हे स्थान धनोडा गावाच्या बाहेर 500 मीटर अंतरावर नदीच्या काठी मंदिरात आहे. येथे स्थानाजवळ काही घरे सुद्धा आहेत. स्थान धनोडा बस थांब्या पासून 100 मीटरवर आहे.

लीळा: श्रीचक्रपाणी महाराज जेव्हा पव्ह्यासोबत माहुरला निघाले तेव्हा पुस नदी व पैनगंगा नदीच्या संगमाजवळ मात्रास्नानाकरिता येथे थांबले होते. (पूर्वार्ध लीळा 2)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

फोटो उपलब्ध नाही…


  • Purvardha Charitra Lila – 2
  • Mahur : सैह्याद्री श्रीदत्तात्रेयप्रभु व्याघ्रवेषें भेटि :॥:
  • मातापूरां बिजें केलें: पेणोवेणा पव्हा मातापूरां पावलाः अवघैनि लोकें पेणिसी मात्रास्नानें केलीं: गोसावीहीं मात्रास्नान केलें: अवघा लोकु घाटावरि निगाला: गोसावी घाटावरि बिजें केलें: मग मूळपीठी उजवी घालुनि गडु डावा घालूनि मूळदरीहूनि बिजें केलें:



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: