Chinchale (चिंचाळे)

चिंचाळे, ता. मेहकर जि. बुलढाणा


येथील 1 स्थान - चिंचाळे येथील स्थान गावाच्या पश्चिमेकडे 1 की.मी.अंतरावर श्री जामकर यांचे शेतात आहे.


जाण्याचा मार्ग :

इसवीहून ईशान्येस चिंचाळे पायमार्गे 3 कि. मी. आहे. इसवी ते चिंचाळे 6 कि.मी, चिंचाळे हे गाव, डोणगाव-आलेगाव मार्गावरील राजगढ गावापासून पूर्वेस एक कि.मी. आहे. डोणगाव, मेहकर-मालेगाव मार्गावर आहे. राजगढ व चिंचाळे येथे जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. आसन स्थान :

हे स्थान चिंचाळे गावाच्या पश्चिमेस दोन फलाँग अंतरावर श्रीराम जामकर यांच्या शेतात लिंबाच्या झाडाखाली पश्चिमाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे तळे होते. ते आता राहिले नाही. त्या तळ्याच्या पाळीवरील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभुंना एकांकात आलेगावहून इसवीला जाताना येथे आसन झाले. (स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


चिंचाळ्याचे स्थान : 1




या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: