Bajathan (बाजाठाण)

बाजाठाण, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद


येथील 1 स्थान - हे स्थान बाजाठान गावाच्या दक्षिनेकडे 2.50 कि.मी.अंतरावर गोदावरी नदीच्या काठावर रामेश्वर महादेव मंदीराचे पाठीमागे आहे.


जाण्याचा मार्ग :

हमरापूरहून दक्षिणेस बाजाठाण दोन कि.मी. आहे. बाजाठाणला जाण्यासाठी वैजापूरहून एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. आसन स्थान :

हे स्थान बाजाठाण गावाच्या दक्षिणेस चार फर्लाग अंतरावर गोदावरी नदीच्या पूर्व काठी रामेश्वराच्या (रामनाथाच्या) पूर्वाभिमुख देवळाच्या पाठीमागे आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात भामाठाणहून येथे आले. त्यांना या ठिकाणी आसन झाले. पूजा, आरोगणा झाली. (पू. ली, 291, स्था, पो. उ. खा. द. शा. प्र.) त्यानंतर ते येथून डोंबेग्रामला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


बाजाठाणचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –
  • Bajathan : रामनाथीं आसनः बादाठाणीं वसति :॥:
  • गोसावी बादाठाणा बीजे केलेः तेथ रामनाथामागां भीडि आसन जालेः तेथची पूजावसरु जालाः आरोगणा जाली : गुळुळा जालाः लिंगाचा देउळीं वसति जाली :॥:
  • (..येथील विसृत लीळा नाही, फक्त एवढीच लीळा आहे… येथे हे पहील्यांदा येने.. स्वामी पुणतांबा-पूरणगाव-सांगवखेड-वांजरगाव-खातिगाववरुण आले व भामाठाण-डोमेग्राम कडे निघले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: