Akhatwada (आखतवाडा, मांडलिक स्थान, गोविंद प्रभू रांजण)

आखतवाडा, ता. चांदूरबाजार जि. अमरावती


येथील एक मांडलिक मंदिर गावातच मध्यभागी आहे. आखतवाडा येथे रांजणाचा दुसरा भाग आहे. 


जाण्याचा मार्ग :

शिरजगाव बंड हे गाव, वलगाव-चांदूरबाजार मार्गावरील शिरजगाव बंड फाट्या पासून पश्चिमेस दीड कि.मी. अंतरावर आहे. व अचलपू-चांदूरबाजार मार्गावरील शिरजगाव बंड फाट्या पासून दक्षिणेस 1 कि.मी. अंतरावर आहे.

शिरजगाव बंड पासून नैऋत्येस 3 कि. मी.आखतवाडा आहे, आखतवाडा येथे रांजणाचा दुसरा भाग आहे. 


स्थानाची माहिती :

1. आखतवाडा येथील रांजणाचा दुसरा भाग :

हे मंदिर आखतवाडा येथील ‘श्री गोविंद प्रभु मंदिर नांदनेश्वर’ म्हणून ओळखले जाते,

मुस्लिम शिपाई रांजणा नेत असतांना एक भाग शिराजगाव बंड येथे पडला, तो तेथून हलत नव्हता,  घोड्यांना पाणी पिण्याकरीता होईल म्हणून घेऊन जाऊ म्हणून खालचा ‘नांदी सारखा’ भाग घेउन निघाले. परंतु तो शिरजगाव बंड पासून 2 किलोमीटर अंतरावर आजचे आखतवाडा गाव येथे पुन्हा अडकला. बैलाकडून ओढल्या गेला नाही. तेव्हा त्याने तो भाग तिथेच सोडून दिला.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)




या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: