इंदले, ता. जि. अमरावती
इंदेले गावाच्या पश्चिमेस 1 कि.मी. अंतरावर अमरावती मार्गाच्या दक्षिणेकडे टेकाडावर हे स्थान आहे. श्रीगोविंदप्रभूबाबांचे दांडी खालवण्याचे हे स्थान आहे असे काहींचे मत आहे.
जाण्याचा मार्ग :
इंदाला हे स्थान अमरावती कुऱ्हा मार्गावर अमरावती शहरापासून 9 कि.मी आहे. स्थानाजवळ श्रीप्रभू आश्रम सुद्धा आहे.
स्थानाची माहिती :
1. दांडी खालावणे स्थान :
इंदले गावाच्या पश्चिमेस 1 कि.मी. अंतरावर अमरावती रस्त्याच्या दक्षिणेस टेकडीवर देवळात पूर्वाभिमुख स्थान आहे. श्रीगोविंदप्रभूचे दांडी खालाविण्याचे हे स्थान आहे, असे बोलले जाते.
Google Map Location Link 👈 (किल्क करा)
इंदाला चे स्थान : 1
- Govind Prabhu Charitra Lila – 238
- Indala : वडातळी दांडी खालावणेः॥:
- वडजंबेचीया वडातळी दांडी खालाविली. तेथ आसन झाले: मग गोसावी वडजंबेचीया देवळांतू बीजे केले: वडजंबेसी खेळू केला: आवो मेली: हा कानु: हा नाकः हा डोळा: हा हात: हा पावो: ऐसी व्यतीक्र मे नाव ठेविलीः पूढती अनुक्रमे ठेविली: जया अवयवाचे जे नाव ते तयासी ठेविती: तीए दिसी वडजंबेसी तथा नांदगावासी वसती जाली: