लेणे क्रमांक 25.
लेणे क्र. 25 - लेण्याला नाव नाही - येथील 1 स्थान. 1) विहरण स्थान - या लेण्यात प्रवेश केल्यावर च्यार खांबाच्या पटीशाळेचा चौक नमस्कारी आहे. (परंपरने बोलले जाते)
हे लेणे आकाराने विस्तृत असून मंडपात कुबेर, स्तंभावर शालभंजिका, छतावर गजलक्ष्मी व आतील छतावर सूर्य यांची शिल्पे आहेत. गर्भगृहासमोर दोन द्वारपाल असून सूर्याचे शिल्प कलात्मक आहे.
Google Map Location Link 👈 (किल्क करा)
स्थानाची माहिती :
विहरण स्थान :
या लेण्यात प्रवेश केल्यावर च्यार खांबाच्या पटीशाळेचा चौक नमस्कारी आहे. असे परंपरने बोलले जाते.
लेणे क्रमांक 25 चे स्थान : 1
- Purvardha Charitra Lila –