लेणे क्रमांक 20 :

लेणे क्रमांक 20.


लेणे क्र. 20 - लेण्याला नाव नाही - येथील 3 स्थान. 
1) विहरण स्थान - लेण्यात प्रवेश करतांना मधल्या दोन खांबामधील जागा नमस्कारी आहे. (परंपरने बोलले जाते) 
2) आसन स्थान - दक्षिणाभिमुख खोलीसमोरील च्यार खांबांच्या पटीशाळेच्या मधल्या दोन खांबामधील जागा नमस्कारी आहे. (परंपरने बोलले जाते) 
3) आसन स्थान - उत्तराभिमुख खोलीसमोरील च्यार खांबांच्या पटीशाळेच्या मधल्या दोन खांबामधील जागा नमस्कारी आहे. (परंपरने बोलले जाते) 


ही लेणी सर्वसामान्य असून, त्यांत उल्लेखनीय अशी वैशिष्ट्ये नाहीत.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


स्थानाची माहिती :

विहरण स्थान :

लेण्यात प्रवेश करतांना मधल्या दोन खांबामधील जागा नमस्कारी आहे. असे परंपरने बोलले जाते.


आसन स्थान :

दक्षिणाभिमुख खोलीसमोरील 4 खांबांच्या पटीशाळेच्या मधल्या दोन खांबामधील जागा नमस्कारी आहे. असे परंपरने बोलले जाते.


आसन स्थान :

उत्तराभिमुख खोलीसमोरील 4 खांबांच्या पटीशाळेच्या मधल्या दोन खांबामधील जागा नमस्कारी आहे . असे परंपरने बोलले जाते.


लेणे क्रमांक 20 चे स्थान : 3


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: