लेणे क्रमांक 4 :

लेणे क्रमांक 4.


लेणे क्र. 4 - लेण्याला नाव नाही - येथील 1 स्थान. 
1) विहरण स्थान - 4 खांबांच्या पटीशाळेच्या प्रवेशाजवळचा उत्तरेकडे खांब नमस्कारी आहे व खांबाजवळील जागा नमस्कारी आहे. (परंपरने बोलले जाते) 


हे दुमजली लेणे असून दुसऱ्या मजल्यावर बुद्धाची प्रतिमा आणि दोन लहान खोल्या आहेत. बुद्धमूर्तीच्या डाव्या बाजूस कमलनालधारक अवलोकितेश्वर आहे. बोधिसत्त्वांच्या शेजारी स्त्री-सेविका आहेत. याशिवाय कमलपुष्प हातात धरलेली तारा आणि कमंडलू धरलेल्या भृकुटीचे शिल्प आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


स्थानाची माहिती :

विहरण स्थान :

4 खांबांच्या पटीशाळेच्या प्रवेशाजवळचा उत्तरेकडे खांब नमस्कारी आहे व खांबाजवळील जागा नमस्कारी आहे. असे परंपरने बोलले जाते.


लेणे क्रमांक 4 चे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: