वेरूळ, ता. खुलाताबाद, जि. औरंगाबाद
वेरुळ येथील स्थाने निर्देशरहित पण परंपरेने बोलले जाणारे स्थाने लेणे क्रमांक 2,3,4,5,6,7,8,20,23,24,25,26 मध्ये आहेत. - (सर्व स्थाने नमस्करावयाची असल्यास वेरुळ येथील आश्रम मधुन भिक्षुकांना सोबत घ्यावे. येथील स्थानांना चंदन/गंधाक्षता वाहिलेले नसते त्यामुळे स्थाने ओळखता येत नाही, अविधी घडतो.)
सर्वज्ञ विहरणासाठी जात असणाऱ्या लेण्यांतील निर्देशरहित पण परंपरेने बोलले जाणारे स्थाने लेणे क्रमांक 2,3,4,5,6,7,8,20,23,24,25,26 या क्रमांकांच्या लेण्यांत आहेत. ती आम्ही क्रमाने देत आहोत. लेण्यांना नावे नाहीत.
स्थानाची माहिती :
एवं वेरूळ लेणे संपूर्ण