महानुभाव स्थान दर्शन

पूर्ण परब्रह्म परमेश्वराने अनंतकाळापासून जीवांचे उद्धरण कार्य आरंभिलेले आहे. आजपर्यंत अनंत जीवांचा उद्धार झालेला आहे.
व अनंत जीवांचे उद्धरण होणे बाकी आहे. ही प्रक्रिया जलदगतीने पूर्ण व्हावी,
यासाठी कलियुगातील परमेश्वरावतार सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू यांनी ज्या ज्या उपाय योजना आखलेल्या आहेत,
त्यामध्ये ब्रह्मविद्याशास्त्रात निरुपण केलेल्या सात पदार्थांची अप्राप्ती भावणे आणि परमेश्वराचे अच्युतपद प्राप्त करून घेणे,
ही अत्यंत महत्त्वाची साधना होय. या साधनेचा प्रारंभच मुळात ‘स्थान दर्शना' पासून होतो.

जिल्हावार व तालुकावार स्थानांच्या गावांची सूची

महाराष्ट्र राज्य

इतर राज्य

अज्ञात स्थान

SPECIAL